8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार “केजीएफ 2”
केजीएफ (KGF) या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागाच्या निर्मात्यांनी "केजीएफ 2" चे नवीन पोस्टर शेअर करत, टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे."केजीएफ 2" चा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. ही बातमी आल्यापासून केजीएफचे चाहते…