सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला..
नगर शहरातील केडगावमध्ये घडलेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात माजी उपमहापौर असलेल्या सुवर्णा कोतकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने आज फेटाळून लावला…