सैनिक आणि समाज पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात
सैनिक आणि समाज पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सभासदांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी भाऊसाहेब आंधळे, अॅड. बि.जी. गायकवाड, अरुण खिची,…