चोर तो चोर वर शिरजोर.; भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये ४२० चे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्याने कॅप्टन वराळ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केला. तसेच कॅप्टन वराळ बँकेची बदनामी करतात असे बिनबुडाचे आरोप…