पुणे डॉक्टर व पोलीस ह्या दोघांनाही राखी बांधली नाही तरी ते आपले रक्षण करतातच. editor Aug 24, 2021 0 हेच डॉक्टर व पोलीस मधील ऐक्य लक्षात घेऊन आज स्वराज्य वैद्यकीय संघाने समर्थ पोलीस स्टेशन , पुणे येथे डॉक्टर - पोलीस रक्षाबंधन उत्सव साजरा केला.