Browsing Tag

sanmelan

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिध्दीत

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.