राजकीय शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत नाही editor Nov 19, 2020 0 पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी आज दिलीय.