ahmednagar नगर बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगाव जाऊन जनतेसमोर आणा . editor Feb 14, 2022 0 बाजार समितीतील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा , गावोगावी युवा सेनेचा शाखा स्थापन करा . असे आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात दिले .