Browsing Tag

shiv rashta sena paksh

ऍड. अनिता दिघेंचा शिवराष्ट्र सेनेत पक्षप्रवेश

 शिवराष्ट्र पक्षामध्ये मनसेच्या रणरागिनी एड.  अनिता दिघे यांचा पक्ष प्रवेश महिला जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच  रजनीकांत आढाव यांची शिव  राष्ट्र पक्षाच्या सचिवपदी निवड करण्यात आलीय