डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने शहीद दिनानिमित्त…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन…