ahmednagar वॅक्सीन वाटप करताना राजकीय दबावाला बळी पडू नका editor Jul 27, 2021 0 उपनगरातील लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता सावेडी उपनगरा मध्ये आणखी दोन वॅक्सीन केंद्र वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त साहेब यांच्याकडे केली.