रस्तादुरुस्तीसाठी नगरसेवक आक्रमक
सहा महिन्यांपासून बोल्हेगाव रस्ता ते राघवेंद्र स्वामी मंदिर, ह्या रस्त्याचे पॅचिंग चे काम करण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यांनतर मदन आढाव यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरत्या…