विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर शहराला स्मार्ट सिटी करण्याचे धडे
दिवस जिजाऊ जयंतीचा. विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे योगायोगाने अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या जयंती निमित्ताने एकत्र आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी…