कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे.
सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावलाय. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावलाय. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार…