सावली संस्थेतील मुले भारावले सैनिकांच्या शौर्याने
नगर शहरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन केडगाव येथील सावली संस्थेतील अनाथ मुलांसह कारगिल विजय दिवस साजरा केला. माजी सैनिकांनी मुलांना सैन्यात दाखल होण्यासाठी प्रेरित करुन मार्गदर्शन केले. सिमेवर असताना आलेले अनुभव विशद केले. तर कारगिलबद्दल…