पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर घणाघात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.