नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदोष असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.
अहमदनगर जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी नगरचे खासदार सुजय विखे यांनी १२ रुग्णवाहिका दिल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी त्यांचे लोकार्पण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झाले. खासदार निधीतून सुमारे…