ahmednagar औरंगाबाद खंडपीठाचे स्वामी ला मुक्त करण्याचे आदेश editor Jan 21, 2021 0 टोलनाका ठेकेदार लॉरेन्स स्वामी यांची अटक ही कायदेशीर तरतुदींचा भंग करून आहे. पोलिसांना इतर गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसेल, तर त्याला तात्काळ मुक्त करावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.