सावेडी तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा
सावेडी, अहमदनगर येथील तलाठी कार्यालयावर बरेच दिवसांपासून कामाचा प्रचंड ताण आल्याचं दिसून येतंय. सामान्य नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी १५ ते २० चकरा माराव्या लागत आहेत. साधा उतारा काढण्यासाठी नागरिकांना ६ महिने वाट बघावी लागतीये.…