Browsing Tag

tamilnadu

‘निवार’ चक्रीवादळ आज संध्याकाळी पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार

आज (25 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत ‘निवार’ चक्रीवादळ  तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.