भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करुन किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे
भिंगार छावणी हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन…