क्रिईम कोल्हापुरात बॉलमधून गांजा पोहोचविण्याचा प्रयत्न editor Nov 11, 2020 0 कोल्हापूरमधील कळंबा मध्यवर्ती कारागृहात टेनिस बॉलमधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलाय. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे.