कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या ८ मालमत्तांचा लिलाव
अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज लिलाव होणार आहे. रत्नागिरीमधील दाऊदच्या ८ मालमत्तांचा लिलाव यावेळी होणार आहे. स्मगलर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव होणार आहे.