ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण
सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. या बाबत कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या शेतकरी…