Browsing Tag

uposhan

ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण

सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. या बाबत कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. या शेतकरी…

राहुरी पंचायत समिती समोर आमरण उपोषण

राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा येथे शासनाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणावरून दोन कुटूंबात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही कुटूंबांनी अनेक वेळा परस्पर विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. तर अतिक्रमण बाबत दोन्ही…