Browsing Tag

US President

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनचा नकार   

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतेच जो बायडन विजयी झाले आहेत.  पण जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनने नकार दिला आहे.  अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल देशातील कायदे व कार्यपद्धतीनुसार लागायला हवेत, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.