कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक
पाथर्डी तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक स्पर्धेत नगरचा सुदर्शन कोतकर याने नाशिक येथील मल्ल बाळू बोडखे याचा विरोधात तब्बल सव्वा तास लढत देऊन त्यास चितपट करत उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक पटकवला .यावेळी विजयी मल्लास ऍड…