Browsing Tag

vaccine caller tune

अमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला

कोरोना काळात आपल्याला सोशल  डिस्टंसीग चे नियम पाळण्याबाबत सूचना देणारी कॉलर ट्यून ऐकवली जायची आता या कॉलर ट्युनची जागा लसीकरण को व्यक्सीनची माहिती देणाऱ्या कॉलर ट्युन ने घेतली आहे. खरेतर आपल्याला या लसीकरणाबाबत अजून नीटसे काहीच माहिती नाही