असाही साजरा केला जातो नगरमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे
आपसातील प्रेमाचे प्रतीक असललेला व्हॅलेन्टाईन्स डे नगरमध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो . अहमदनगर मधील जागरूक नागरिक मंच दरवर्षी हा व्हॅलेन्टाईन्स डे अशाच प्रकारे साजरा करते . मैत्रीच्या नात्यात प्रेम व्यक्त करण्याऐवजी देशाप्रती…