• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Followers
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Saturday, November 8, 2025
  • राज्य
    • नगर
    • इतर

Publisher Publisher -

  • Home
  • राज्य
    • All
    • इतर
    • नगर
    • पुणे
    • औरंगाबाद
    पुणे

    💥 “पार्थ पवार” अडचणीत? 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना!

    पुणे

    धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळला! 🔥

    पुणे

    🏠💥 मोठी बातमी पुणेकरांसाठी! ‘या’ पॉश परिसरात फक्त ₹28 लाखात मिळणार घर – म्हाडाकडून…

    Prev Next
  • सांस्कृतिक
  • Contact US
Metronews
Valentine Days
Jagruk Nagarik Manch
Uncategorized

असाही साजरा केला जातो नगरमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे

शहीद भगतसिंग व पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून  जागरूक नागरिक मंचाने साजरा केला व्हॅलेन्टाईन्स डे

Last updated Feb 14, 2021
Share
हिंदू मुस्लिम शीख इसाईना एकत्र करून दिला एकता व मानवतेचा संदेश
 अहमदनगर (प्रतिनिधी): आपसातील प्रेमाचे प्रतीक असललेला व्हॅलेन्टाईन्स डे नगरमध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो . अहमदनगर मधील जागरूक नागरिक मंच दरवर्षी हा व्हॅलेन्टाईन्स डेअशाच प्रकारे साजरा करते . मैत्रीच्या नात्यात प्रेम व्यक्त करण्याऐवजी देशाप्रती समर्पणाची भावना मंचाद्वारे व्यक्त केली जाते.   मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या संकल्पनेतून हा दिवस असा वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची  उपक्रम पुढे आली.
Valentine Day
Jagruk Nagrik Manch

असाही साजरा केला जातो नगरमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे

         या दिवशी मंचाचे सदस्य व पदाधिकारी नगरमधील सावेडीतील पत्रकार चौकातल्या शहिद भगतसिंग एल अँड टी उद्यानात एकत्र जमले. त्यांनी शहीद भगतसिंगांच्या  पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. तिरंगा झेंडा हातात घेऊन भारत माता की जयचा घोष केला.
Valentine Days
Jagruk Nagarik Manch

शहीद भगतसिंग व पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

                    या दिवशी व्हॅलेंटाईनचे स्मरण न करता आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी शाहिद झालेले भगतसिंग तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यात आले. तसेच स्त्री पुरुष संबंधातील प्रेम व्यक्त करण्याऐवजी आपसातील माणुसकी स्नेहभाव जपावा व आपल्या देशाची एकता अखंडीत राहावी यासाठी मंचाच्या वतीने सर्व धर्मियांना एकत्र आणण्यात आले. हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्मिय बांधवांच्या हातात गुलाब पुष्प देहून हम सब एक हे चा नारा देण्यात आला.

Also Watch This Adn Subscribe

 आपल्या देशाला जातिव्यवस्थेतुन एकमेकांनाच तिरस्कार करण्याची कीड लागली आहे. यामुळे आपल्या देशातील एकता राहत नाही . जातीपातीमधील द्वेषातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. हे सर्व थांबवून आपण सर्व जण एकत्रच आहोत आणि आपल्या सर्वांचा मानवता हाच एक धर्म आहे असा संदेश या  अनोख्या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सुनील पंडित, डेव्हिड चांदेकर, मेहमुदा पठाण, सांगळे मॅडम, शारदा होशिंग, प्रकाश भंडारे, अभय गुंदेचा,  भैरवनाथ खंडागळे , कैलास दळवी,शेख अर्शद , सुनिल कुलकर्णी बी यु कुलकर्णी हरजीत सिंग वधवा, योगेश गणगले,  बाळासाहेब भुजबळ, प्रशांत गायकवाड, विष्णू सामल, जया मुनोत, मकरंद घोडके अमेय मुळे, प्रसाद कुकडे उपस्थित होते.

 

ahmednagarJagaruk nagarik manchvalentain day
Share FacebookTwitterWhatsAppFacebook MessengerTelegram

Prev Post

अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

Next Post

प्रभाग समस्यामुक्त करणार : नगरसेविका ज्योती गाडे

You might also like More from author
Uncategorized

🏙️✨ “स्वच्छ जामखेड – सुंदर जामखेड” साठी पुढाकार! 🙌 प्रा. मधुकर राळेभात यांचा निर्धार…

Uncategorized

सर्वोत्तम तडजोड म्हणजे रस्ता पूर्ण होणं! सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात चांगलाच…

Uncategorized

🏛️✨ तेरा ग्रामपंचायत इमारतींना मिळाली मान्यता!

महाराष्ट्र

महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे! 🚗💨

Prev Next

मनोरंजन

मनोरंजन

 मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश! ८ जिल्ह्यांत सुरू झाले कुणबी…

editor Sep 10, 2025

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपल्या…

Mar 18, 2025

राज्यातील गड, किल्ले, दुर्गांचे संवर्धन करणार !

Mar 10, 2025

संजय राऊतांची मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट!

Mar 3, 2025
Prev Next 1 of 37

Latest News

mumbai

🚨💰 ब्रेकिंग न्यूज! बँक ग्राहकांमध्ये खळबळ — आरबीआयची…

editor 1 day ago
shevgav

🔥 शेवगाव नगर परिषद निवडणूक 2025 : रंगणार बहुरंगी…

editor 1 day ago
karjat

🔥 सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणात खळबळ! 💥 मंगेश मोरे…

editor 1 day ago
Loading ... Load More Posts No More Posts
  • Home
  • राज्य
  • सांस्कृतिक
  • Contact US
© 2020 - All Rights Reserved.
Website Design: Design and developed by KK Team