शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट होणार आहे.