क्रिईम निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला editor Oct 30, 2020 0 बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.