पुणे थंडी वाढल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण editor Dec 9, 2020 0 राज्यात थंडी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत.