Browsing Tag

wrestling

शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेत नगरचा मल्ल पै. महेश लोंढे यांनी पटकावली चांदीची गदा

कुस्तीपटू पै. महेश रामभाऊ लोंढे याने शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकाविली. नुकतेच शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचे आयोजन…

भारताला सहावं पदक; कुस्तीपटू बजरंग पुनियाची कांस्यपदकाला गवसणी

टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पुनीयाने जबरदस्त कामगिरी करत कुस्ती या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. 65 किलो वजन गटात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या खेळाडूचा पराभव केला.

हिंदुस्थानचे ऑलिम्पिकमधील कुस्तीतील सहावे पदक, कुस्तीपटू रवी दहियाला रौप्य पदक

हिंदुस्थानी कुस्तीपटूंकडे गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण रवी दहिया वगळता एकाही कुस्तीपटूला हिंदुस्थानसाठी पदक जिंकता आले नाही. रवी दहियाला 57 किलो वजनी गटात रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. रशियन ऑलिम्पिक…