वर्दीतला कृतज्ञ विद्यार्थी
माणूस आपल्या आयुष्यात कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गुरूला कधीही विसरत नाही. विशेषतः शाळेत ज्या गुरुजींनी त्याला शिकवले ते आदर्श शिक्षक कायम त्याच्या मनात घर करून असतात. अशाच एका वर्दीतल्या कृतज्ञ गुणी…