जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी शाळेला पालकांनी ठोकले टाळे
कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रजपूतवाडी शाळेला टाळे ठोकले.