Browsing Tag

Zilla Parishad Primary School

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी शाळेला पालकांनी ठोकले टाळे

कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रजपूतवाडी शाळेला टाळे ठोकले.