Browsing Tag

अहमदनगर

अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या कंपनीत नगरचा सीए अभिजित विधाते डायरेक्टरपदी नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या प्राईज वॉटर हाऊस कुपर (पीडब्ल्यूसी) या कंपनीत नगरचे सीए अभिजित विधाते याची डायरेक्टर म्हणून पदोन्नती झाली आहे. 1 जुलै पासून तो या कामाचा पदभार स्विकारणार आहे. अभिजीत हा राष्ट्रवादीचे शहर…

रतडगाव ग्रामपंचायत व उडान फाउंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे एक आदर्श शासनकर्ते ठरले. त्यांनी खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करुन जनतेच्या मनातील स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी शौर्य, पराक्रम, ध्येयवाद, कुशल संघटन,…

शहरातील मिरवणुकीचा मार्ग बदलण्यास आक्षेप

नगर शहरातील यापुढे निघणाऱ्या मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पिरियल चौक, माळीवाडा वेस, आयुर्वेद कॉर्नर, अमरधाम समोरून नेप्ती नाका, दिल्ली गेट, या मार्गांच्या प्रस्तावावर मान्यता देणे प्रस्तावित आहे.…

समाजवादी पार्टीच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये धार्मिक सण उत्सव व महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येते. परंतु त्यांना नव्याने शहरात धार्मिक सण व महापुरुषांच्या जयंती साजरी करत त्यांची मिरवणूक देखील काढण्यात येत असून शहराचे वातावरण हे दूषित होऊन…

350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नागरिकांना 350 विविध प्रजातीच्या रोपांचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नागरिकांना वृक्षरोपणासाठी 350 विविध प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आमदार संग्राम…

निराधारांना नाटक दाखविण्याठी सेवाप्रीत सदस्यांनी उचलला प्रमुख वाटा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी अनाथ, निराधार व गरजू विद्यार्थ्यांना बालनाट्य पाहण्याची नुकतीच संधी उपलब्ध करुन दिली. युवान या सामाजिक संस्थेमार्फत विविध अनाथाश्रमांतील पाचशे मुलांना बालनाट्य दाखविण्याचा…

बंसल क्लासेसच्या वतीने शनिवारी शहरातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बंसल क्लासेसच्या वतीने शहरातील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे शनिवारी (दि.10 जून) सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दहावीनंतरच्या शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.…

जागतिक दर्जाच्या मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेल्या नगरच्या धावपटूंचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील धावपटू गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीश मक्कर व विलास भोजने पात्र ठरल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करुन…

कुकडी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन व श्रीगोंदा पंचायत सामितीचे माजी उपसभापती अँड डी डी…

अहमदनगर (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती आदर्श लोकनेते शिक्षणमहर्षी, जेष्ठ विधिज्ञ डी. डी. घोरपडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच त्यांच्या जीवनाकार्य वर प्रकाश टाकणाऱ्या व गणराज प्रकाशन अहमदनगर या…

जिल्ह्यात 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा महासभा आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण…