Browsing Tag

अहमदनगर

नगरमध्ये उद्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

अहमदनगर येथील रंगभूमी मीडिया अँड एंटरटेनमेंट अहमदनगर, महानगरपालिका आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरा राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव उद्या 9 जून रोजी न्यू आर्ट्स महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे.…

लता दीदी गेल्या नाही आजही जनमानसांच्या मनात जिवंत

पृथ्वीवरील स्वर्गीय आवाज असलेल्या लतादीदी या सरस्वतीचा अवतार होत्या. लतादीदींचा आवाज व गाणे ऐकून अनेक जण आजारातून किंवा दुःखातून बाहेर पडलेले आम्ही पाहिले आहेत. 91 व्या वर्षी न्यूमोनिया आणि व नंतर 93 व्या वर्षी कोरोना झाला, त्यावेळी…

शिवराज्याभिषेक दिनी महाराजांना अभिवादन करून ,वंडर किड्स ने साजरा केला शाळेचा पहिला दिवस

     शाळेचा पहिला दिवस आणि जोडून आलेला शिवराज्याभिषेक दिन हा दुग्ध शर्करा योग्य साधत शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंडर किड्स ने आपल्या शाळेचा पहिला दिवस मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.…

निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिवस निमित्त भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे सायकल रॅली काढण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते…

केडगावला 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने केडगाव विभागामार्फत 350 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवछत्रपतींचा सकाळी वैदिक पद्धतीने महाअभिषेक व महाआरती भारतीय सेनेत सेवा करणार्‍या…

मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन

 मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील कोष्टी समाजाच्या ज्येष्ठ महिला मंगलाबाई कृष्णा बडदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने त्या…

संत निरंकारी मिशनमार्फत दि. 5 रोजी संपूर्ण भारतातील 15 पर्वतीय स्थळांवर विश्व पर्यावरण दिवसाचे…

  नगर - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता यांच्या पावन आशिर्वादाने वैश्विक प्रदुषण व ग्लोबल वार्मिंगच्या संकटापासून जगाला वाचविण्यासाठी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने…

घंटा गाडी चालक सुका कचरा विकतो कचरा वेचकांच्या पोटावर पाय

 नगर - शहरातील व उपनगरातील कचरा संकलन करणार्या घंटागाडीवरील चालक हा सुका कचरा गोळा करुन तो विकत असल्याची तक्रार कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीचे समन्वयक विकास उडाणशिवे यांनी केली आहे.      घंटागाडीवरील वाहन चालकाची ही कृती कागद, काच,…

खासदार संजय राऊतांच्या पोस्टरला शहर शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन ..

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला थुंकल्याच्या निषेधार्थ शहरात दिल्लीगेट समोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांवरील दाखल झालेले…

 नगर - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीचे निवेदन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विचार मंचच्यावतीने जिल्हा पोलिस उपाधिक्षक (गृह) अजित…