७० वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : ३० हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी : एकाच वेळी होणार चार…
केडगाव :
अहमदनगर येथे दि .२१ पासुन होणाऱ्या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कबड्डीमॅटचे भव्य मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत . सुमारे ३० हजार प्रेक्षक बसु…