शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार
पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार
नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल रेन गेन बॅटरीचा उपयोग निर्णायक ठरणार आहे. याच्या प्रचार-प्रसारासाठी पीपल्स…