Browsing Tag

अहिल्यानगर

न्यू आर्ट्स कॉलेज चे नगारा संगीत महोत्सव 2025 यशस्वीरित्या पार पडला!

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर (स्वायत्त) यांच्या संगीत विभाग तर्फे आयोजित 'नगारा संगीत महोत्सव 2025' मंगळवार दि. 11 फेब्रुवारी ते बुधवार दि. 12 फेब्रुवारी या…

महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानात धरणे!

अहिल्यानगर - पोतराज व वाजंत्री यांची लोककलाकार म्हणून सरकार दरबारी नोंद घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे 28 विद्यार्थी स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत

अहिल्यानगर - हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी चमकले. शाळेच्या 60 विद्यार्थ्यांनी जिल्हा व शहर गुणवत्ता यादीत स्थान मिळवून,…

उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगावात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर - उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण योजने अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण बाबत मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न!

अहिल्यानगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे यासाठी शहरातील आंबेडकरी समाज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती…

17 फेब्रुवारी ला डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार!

अहिल्यानगर - भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.17 फेब्रुवारी) डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर बालरोगतज्ज्ञ संघटनेने शहरात कार्यशाळेचे आयोजन केले आहे.…

महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांचा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गौरव!

अहिल्यानगर - शिर्डी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांना पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. सुधन गोल्ड लोनचे बिजनेस हेड विक्रांत सुत्रावे व हैदर पठाण यांनी पवार…

गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गाचे संरक्षण आणि लोकशाहीचे सशक्तीकरण करणे काळाची गरज – ॲड.…

अहिल्यानगर :  महात्मा गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि स्वराज्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये निसर्गाशी आणि लोकशाहीशी भागीदारीचा मोठा वाटा होता. आज, पर्यावरणाचे संकट आणि लोकशाहीतील विसंगती पाहता, गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार…

वाडिया पार्क संकुलासाठी पुन्हा ५० कोटींचा निधी मंजूर!

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन पाहता या शहरात क्रीडा क्षेत्रासाठी, खेळाडूंसाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी जी बक्षिसे ठेवली आहेत, ती यापूर्वी मी कुठेही पाहिली नाही.…

‘बँक खाते आधारशी संलग्न करा’

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फेब्रुवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घ्यावेत आणि आवश्यक…