शेतकरी प्रश्नांवर ३ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा!
अहिल्यानगर – राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने ३ मार्च २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार,…