Browsing Tag

अहिल्यानगर

जिजाऊ हास्य योगा फौंडेशनने मकरसंक्रातीला आगळ-वेगळ हास्य हळदीकुंकू

नगर- अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध जिजाऊ हास्य योगा फौंडेशन ने मकरसंक्रातीला आगळा वेगळा हास्य हळदीकुंकू सांस्कृतिक मोहोत्सव साजरा केला. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची जिजाऊ ग्रुपची परंपरा आहे. हास्य' हे सर्व रोगांवस्चे रामबाण औषध आहे. ते पण…

लंडन किड्सच्या शालेय विद्यार्थ्यांनी केली सहलीत धमाल

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित लंडन किड्स प्री स्कूलची शैक्षणिक सहल आनंदबन येथे नेण्यात आली होती. एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य परिसराला भेट देवून सहलीचा मनमुराद आनंद लुटला.…

महापुरुषांचे पुतळे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी- अशोक गायकवाड.

नगर (प्रतिनिधी)- बहुजन आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातील परभणी व मस्साजोग येथील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध करून…

जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर प्रथम

नगर (प्रतिनिधी)- शहरात पार पडलेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. तिने किशोर गटातून शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारलेली वेशभूषेनुसार भूमिका जिल्हास्तरावर…

जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल!

सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय…

न्याय! न्याय देता का न्याय? या एकांकिकेने पालकांचे उघडळे डोळे

राज्य बालनाट्य स्पर्धेत लक्ष्मीभाऊराव पाटीलच्या विद्यार्थ्यांनी घडवले वास्तवतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- मुलांना व्हायचे पॉप सिंगर, क्रिकेटर, चित्रकार मात्र त्यांच्यावर पालकांकडून लादले जातात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न. पालकांचे हे…

प्रभासचे चाहत्यांसाठी पोंगल गिफ्ट!

मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभासचा 'द राजासाब' हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. आता मकरसंक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर 'राजासाब'मधील प्रभासचा फ्रेश लूक रिव्हील करण्यात आला. प्रभासच्या…

संभाजी ब्रिगेडच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळचे राज्याचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन यांना निवेदन.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील एमआयडीसी च्या उपअभियंता संदीप बडगे व कार्यकारी अभियंता कोतवाड यांनी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी बी पी सी एल च्या ठेकेदाराला हाताशी धरून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ गंगाधर कराळे पाटील यांच्यावर खोटा…

शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती महोत्सव करत आहे. मागील आठ वर्षापासून बचत गटांच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवून ग्रामीण उत्पादनांना शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचे काम या महोत्सवाद्वारे सातत्याने सुरु आहे.…

शहरात जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान

गोहत्येचे अनेक गुन्हे असलेल्यांवर मोक्कातंर्गत कारवाई होण्याची गरज -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गोरक्षक मित्र परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना करुन जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान करण्यात…