Browsing Tag

अहिल्यानगर

निमगाव वाघात आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…

नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला

नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी…

मागासवर्गीय व्यक्तीची शहरातील जागा बळकाविणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा

दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत जागा नावावर करुन घेतल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय व्यक्तीला दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत, माळीवाडा येथील मोक्याची जागा बळकाविणाऱ्यांवर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची…

भाई सथ्था नाईट हायस्कूलने डॉजबॉलमध्ये पटकाविले विजेतेपद

विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीला जीवनाची शिदोरी बनवावी -डॉ. पारस कोठारी नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने शहरात झालेल्या आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सवात डॉजबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. तर शालेय…

लष्करी हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- लष्कर हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळावी या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांना निवेदन देउन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेख मुदस्सर अहमद इसहाक…

सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाणार -खासदार…

सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तांना दरमहा 1 हजार वैद्यकीय मदत देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शिक्षकाचा मुलगा असल्याचा अभिमान असून, शिक्षकांच्या शिस्तीत व संस्कारात घडलो…

सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर उपोषण

नगर (प्रतिनिधी)- सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रारदारासह चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद समोर शुक्रवारी (दि.24 जानेवारी) उपोषण केले. या उपोषणात दिलीप कोकाटे, गोपीनाथ भद्रे, सुधीर भद्रे, बाळासाहेब हजारे, विमल भद्रे, मिलिंद…

हुंड्यासाठी छळ करुन नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, पाच निर्दोष

नगर- जळके, ता. नेवारता येथे दि. 25/01/2017 रोजी फिर्यादीची मयत मुलगी वय वर्ष 22 हिचे लग्न दिड वर्षापुर्वी आरोपी क्र. 1 संभाजी रामदास नजन यांचेशी झाले होते. लग्नामध्ये हुंडा म्हणून 2,50,000/- रुपये देण्याचे ठरले होते. त्यावेळी फिर्यादीने…

दि.27 जानेवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,

 नगर - एकदंत गणेश मंदिरतर्फे  सोमवार दि. 27  जानेवारी 2025  रोजी स. 10 ते दु.3 या वेळेत दातरंगे मळा,एकदंत कॉलनी, अ.नगर येथे मोफत नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधे वाटप  शिबीराचे आयोजन करण्यात आले. आज संगणक, टीव्ही व…

भगवा सप्ताहानिमित्त मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप युवा…

नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगवा सप्ताहाने साजरी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर युवा सेनेच्या पुढाकाराने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व…