भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये योगाचे शेड उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार -आ. संग्राम जगताप
आरोग्य व पर्यावरण चळवळीसाठी अधिक भरीव योगदान देण्याचे जगताप यांचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपची चळवळ दिशादर्शक आहे. विधानसभा निवडणुकीत या ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांनी शहराच्या विकासात्मक…