Browsing Tag

अहिल्यानगर

दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना भारतीय लोकशाही रत्न मानवंदना

नगर (प्रतिनिधी)- देशात निवडणुकीची संहिता लागू करून उन्नत लोकशाहीला चालना देणारे दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारकात भारतीय लोकशाहीरत्न अशी राष्ट्रीय मानवंदना देण्यात…

आ. संग्राम जगताप यांनी रविवारी संध्याकाळी सहकार सभागृह येथे मतदार संघात केलेल्या विकास कामांचा…

नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी रविवारी (दि.17 नोव्हेंबर) संध्याकाळी सहकार सभागृह येथे मतदार संघात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा मांडणारे प्रगतीपुस्तक नगरकरांसमोर सादर करुन संवाद साधला. तर शहर…

शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेबांचा स्मृती दिवस विचारांची प्रेरणा घेण्यासाठी साजरा करावा -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने अभिवादन करण्यात आले. मंगलगेट…

विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेत नगरच्या ओम सानपने पटकाविला प्रथम क्रमांक

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत अहिल्यानगर शहराचा खेळाडू ओम घन:श्‍याम सानप यांने उत्कृष्ट कामगिरी करून पुणे विभागात 19 वर्ष…

चर्मकार विकास संघाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना चर्मकार विकास संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. चर्मकार समाजातील विविध प्रश्‍न सोडवून समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी योगदान देत असल्याबद्दल आ.…

भाजपसह पंजाबी, शीख व सिंधी समाज बांधवांनी काढली आ. जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली

नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.17 नोव्हेंबर) तारकपूर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यामध्ये पंजाबी, शीख व सिंधी समाज बांधव…

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न

अहिल्यानगर – राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी नगर शहराच्या विकासासठी आ.संग्राम जगताप यांनी सुचवलेल्या सर्व विकासकामांना मंजुरी देत खूप मोठा निधी दिला आहे.…

शहरामध्ये एक महिना आधीच पारा चार अंशाने घसरला!

अहिल्यानगर : थंडीचा कडाका आता वाढू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत तापमानाचा पारा ४ अंशांनी घसरला असून, सोमवारी शहराचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. तत्पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान २० अंश…

मतदानासाठी कामगारांना मिळणार भरपगारी सुटी !

अहिल्यानगरः  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामगारांना…

ई-मतदार शपथ घ्या; उत्सवात सहभागी व्हा! -जिल्हाधिकारी सालीमठ

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, विशेष अभियान राबवित आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्हा स्वीप समिती पुढाकार घेऊन ई-मतदार शपथ घ्या व शासकीय प्रमाणपत्र प्राप्त करा, असा ऑनलाइन उपक्रम राबवत आहे. या अभिनव…