सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात सेवा करण्याचे भाग्य मिळाले…
विविध प्रकारच्या थेरपी व उपचार केल्या जाणार अल्पदरात
नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरत आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना नवजीवन देण्याचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांच्या…