Browsing Tag

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातून ३ हजार ७१४ ओव्हरलोड गाड्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली वसुली बंद…

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात व जातात या वाहनांना आरटीओ चे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी, ए आरटीओ मिथुन पाटील, दिनेश पाटील, कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगर हद्दीतून जाऊन देतात कारण…

निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रक्तदान शिबिरात युवकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.…

हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरात झालेल्या नवव्या सावित्री ज्योती महोत्सवात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते…

ज्येष्ठांच्या अंधकारमय जीवनाला मिळाली प्रकाशवाट

नगर (प्रतिनिधी)- डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया होवून शहरात परतलेल्या गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे  फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. पुणे येथील हॉस्पिटलमध्ये डोळ्यांवर मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून…

भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे -अविनाश कुलकर्णी

नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण शोधावे. त्या गुणांना वाव दिल्यास तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे. सध्या शिक्षण पध्दती मोठ्या प्रमाणात बदलत असून,…

उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद यांचा गौरव

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर पोलीस दलातर्फे 35 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद यांचा स्नेहबंध सोशल…

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विद्यार्थ्यांनीनि एकापेक्षा एक सरस…

दिव्या धावडे, दिव्या पोळ व रूपाली शिंदे यांची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नगर (प्रतिनिधी)- येथील जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मधील तीन महिला कुस्तीपटूंची वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दिव्या भाऊसाहेब धावडे ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगर…

शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चि. अबीर डोलारे प्रथम

नगर - NCERT द्वारा आयोजित शहर स्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला.  कॅरोमल कॉन्व्हेन्ट स्कूल येथे पार पडलेल्या शहरस्तरीय आंतरशालेय गणित विज्ञान आणि पर्यावरण विषयक प्रदर्शनाचा निकाल माननीय उपायुक्त श्री विजयकुमार मुंडे…

जिल्हा वाचनालयातर्फे राष्ट्रीय स्फूर्तीगीत स्पर्धेचे आयोजन.

नगर-जिल्हा वाचनालयाच्या वतीने सालाबाद प्रमाणे येत्या 26 जानेवारी भारतीय गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्फूर्ती गीत गायनाची स्पर्धा आयोजित केली आहे.         शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता अहिल्यानगर जिल्हा…