अहमदनगरच्या आय.एस.डी.टी. कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा….
अहमदनगर : मेट्रो न्यूज
अहमदनगरच्या आय. एस. डी. टी. या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात "संवाद" या उपक्रमाचे उदघाटन डॉ. वैशाली किरण यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक…